या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन पर ₹50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, वाचा सविस्तर माहिती
loan waiver scheme : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसाचा मोठा खंड, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती पिकांचे नुकसान होते. याच नुकसान भरपाई पोटी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. तर कधी कर्जमाफी देखील दिले जाते. शेतकऱ्यांना शेती करताना मदत मिळावी व त्यांना शेती करण्यात प्रोत्साहन … Read more