मोठी बातमी ‘लाडकी बहीण योजना’ मध्ये मोठे बदल आता फक्त या कागदपत्राची गरज
Ladki Bahin Yojana Update :- महाराष्ट्र सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये राबवली आहे. सध्या या योजनेच्य चर्चा महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेंटर मध्ये धाव घेतली आहे त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात देखील गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यातच महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये बदल केले आहे. आता या योजनेसाठी फक्त याच … Read more