Ration card news | रेशन कार्ड धारकांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा; ‘हे’ रेशन कार्डधारक पत्र
Ration card news : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे व आता राज्यसभा च्या निवडणुकीत हालचाल सुरू आहेत. राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर येतात राज्य सरकार नवीन निर्णय घेत आहे. राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे,पहा या योजनेअंतर्गत कोणते रेशन कार्ड पात्र ठरणार आहेत.Ration card news पिक कर्ज घेतलेल्या … Read more