कांदा पुन्हा चमकला! अनेक ठिकाणी 3,000 तर काही ठिकाणी 4,000 रुपयांचा दर शेतकरी आनंदमय
Onion Price Today :- कांद्याचे दरामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. या कांद्याची तेजी पाहता शेतकरी आनंदी झाले आहे, व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. सध्या कांद्याची दरामध्ये मोठे प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जून रोजी राज्यातील 44 बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव झाला व या बाजार समितीमध्ये कांद्याला … Read more