नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता पडणार या दिवशी; तारीख झाली फिक्स
Namo Shetkari Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी नुकताच पंतप्रधान किसान सन्मानित योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे याची वाट बघत आहेत. शेतकरी माणूस साठी अंदाजे बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पडणार या दिवशी पहा सविस्तर माहिती.Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील … Read more