Weather Forecast: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सूनचा हंगाम तोंडावर आला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मान्सून अगोदर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार जून महिन्याच्या शेवट म्हणजे 30 मे ते 4 जून पर्यंत राज्यात जोरदार अवकाळी पाऊस होणार आहे.
पंजाबराव डख यांचा दररोज नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. कुठे उन्हाळ्याचा तडका पायाला मिळत आहे तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात कधी मान्सून येईल? या वर्षाचा पावसाळा कसा राहील याबद्दल सर्व सविस्तर माहिती सांगितली आहे. Weather Forecast
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त एवढे पैसे जमा करा आणि दरमहा मिळवा 20 हजार रुपये
यावर्षी कसा असेल पावसाळा?
गेल्या वर्षी राज्यात पावसाळा खूप कमी प्रमाणात होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळा कसा राहील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. गेल्या वर्षी तुम्हा सर्वांना माहीतच आहे की एल निनो सक्रिय झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात खूप कमी प्रमाणात पाऊस होता. मात्र यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यात संपुष्टात आली आहे. येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये एल निनो ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी संपूर्ण भारतात पाऊस काळ चांगला राहण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
दहावीचा निकाल आज 1:00 वाजता लागणार! येथे 1 मिनिटांमध्ये या वेबसाईटवर पहा तुमचा निकाल
या आठवड्यात दुपारपर्यंत तापमानात वाढ दुपारनंतर वादळाची स्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र सह पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत तापमानात वाढ होणार असून दुपारनंतर चक्र वादळाची स्थिती निर्माण होणार आहे. या स्थितीमुळे वातावरणातील आद्रता वाढू शकते. वातावरणातील या स्थितीमुळे राज्यातील काही भागात विजेच्या कडकडात व वादळी वाऱ्यासोबत जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याबद्दल देखील हवामान विभागाने स्पष्टता दिली आहे.
5 लाखांच्या ठेवीवर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील, 1 जून पासून नवीन नियम लागू
काय म्हणाले पंजाब डख?
पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात राज्यातील ज्या भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे त्या भागांमध्ये यावर्षी पावसाचे आगमन खूप जास्त प्रमाणात राहणार आहे. राज्यातील ज्या भागात अवकाळी पाऊस होणार नाही त्या भागात या हंगामात पाऊस कमी होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे. यावर्षीचा मान्सून 8 जून ते 9 जून दरम्यान सुरू होणार असून, मान्सूनपूर्वीच अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताची मशागत 31 जून अगोदरच करून घेण्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
3 thoughts on “मान्सून अगोदर या भागात होणार जोरदार अवकाळी पाऊस! पहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज”