महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ! या भागात पडणार मुसळधार पाऊस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update : राज्यामध्ये माणसाच्या आगमन झाले असून काल 3 जून रोजी राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी हवामान विभागाने अंदाजामध्ये सांगितली होती की तळ कोकणाच्या सीमेजवळ मान्सून आला असून महाराष्ट्रामध्ये येत्या 24 ते 48 तासात कधी राज्यात येऊ शकतो. पुणे शहरात राज्याची इतर भागातील पाच ते सहा जून दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. Weather update

शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान झाले जमा, यादीत तुमचे नाव आहे का पहा

राज्यातील हवेचा दाब व मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल झाल्यामुळे सोमवारी अरबी समुद्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगाना बंगाल चौक सागर या भागात तीव्र प्रगती केली आहे. आर्वी समुद्रास दक्षिण महाराष्ट्रात आगामी 24 ते 48 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे कोकण गोवा विदर्भात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. व सिंधुदुर्ग रत्नागिरी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रात या भागामध्ये पडणार जोरदार पाऊस :

मान्सून तळ कोकणाचे अगदी सीमेजवळ आल्याने राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने सोमवारी 3 जून रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 4 जून 7 पर्यंत येल्लो अलर्ट आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा

1 thought on “महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ! या भागात पडणार मुसळधार पाऊस”

Leave a Comment

error: Content is protected !!