महाराष्ट्रात पावसापेक्षा मोठ संकट; पुढचे 24 तास असणार धोक्याचे, नवीन हवामान अंदाज पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Monsoon Forecast | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावर निर्माण झाले आहे. परंतु हवामान विभागाने काही ठिकाणी हायलर्ट जारी केलेला आहे. काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. हवामान विभागाचा नवीन अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. IMD Monsoon Forecast

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रमध्ये दांडी मारली होती. परंतु आता हळूहळू पावसाचा जोर वाढू लागलेला आहे. हवामान विभागाने आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून इथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच कोकणामध्ये अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील देखील आज काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मराठवाड्यात देखील आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये काही भागात पावसाचा जोर कमी राहणार आहेत. परंतु काही ठिकाणी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह असं दुहेरी संकट असल्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!