How to increase CIBIL score :- मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोर बद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेला तर तुम्हाला पहिल्यांदी सिबिल स्कोर किती आहे यानुसार तुम्हाला कर्ज दिले जाते. तुम्हाला माहित आहे का तुमचा किती आहे. व सिबिल स्कोर कसा चेक करायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्हाला घर मालमत्ता गाडी खरेदी करायची आहे व बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यावे लागत आहे. तर अशावेळी बँक सर्वात पहिल्यांदी तुमचा सिबिल स्कोर कसा आहे व किती आहे याच्यावर ध्यान देत आहे. व त्यानुसार तुम्हाला कर्ज दिले जात आहे. तुम्हाला बँक कर्ज देण्याआधी तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर तपासते. यानंतर अर्जदारांना कर्ज दिले जाते.How to increase CIBIL score
तुमचं सिबिल स्कोर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज करतो मिळू शकतील. जर एखाद्या व्यक्तीचा सेमी स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. जर तुम्हाला चेक करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर टच करून तुम्ही सिबिल स्कोर तपासू शकता.