Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. खरंतर अनेक दिवसापासून राज्यातील काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे. नुसता पाऊसच नाही तर वादळी वारा आणि अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Maharashtra Havaman Andaj
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या भागात होणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्यांवर दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच या भागात रेड अलर्ट दिलेला आहे. तसेच उद्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
PM आवास योजनेच्या खात्यात ₹ 250000 जमा होऊ लागले, 80 लाख कुटुंबांच्या यादीत तुमचे नाव तपासा
तसेच विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिलेला आहे.
तसेच या पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा दिलासा मिळणार आहे.
1 thought on “वातावरणात मोठा बदल; पावसामुळे पुढचे काही दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी”