MUKHYMANTRI ANNPURNA YOJANA : राज्य सरकार अंतर्गत महिलांना लाभ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. अशातच राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनेक अशा महत्त्वाच्या योजना राबवले आहेत. सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रीती महिना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. MUKHYMANTRI ANNPURNA YOJANA
यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना केली होती. महिलांच्या आरोग्याची तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असल्याचा सांगितले होते. या योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 54 लाख 9 अधिक कुटुंबांना होणार आहे. अल्प उत्पादन घट आणि अत्यल्प उत्पादन गट यांना लाभ होणार आहे तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
यांना मिळणार लाभ
सरकारांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना लाभ देतांना एका कुटुंबात रेशन कार्ड वरील कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिले जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे सरकारला वर्षाला चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे.