Namo Shetkari Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी नुकताच पंतप्रधान किसान सन्मानित योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे याची वाट बघत आहेत. शेतकरी माणूस साठी अंदाजे बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पडणार या दिवशी पहा सविस्तर माहिती. Namo Shetkari Yojana
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी , 1 लिटर दुधा मागे 5 रुपये अनुदान सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान किसान संबंधित योजना केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचे पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. राज्य सरकार नमो शेतकरी योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये देत आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत व आता शेतकरी 4 थे हप्त्याची वाट बघत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जून 2024 पासून सुरू होत आहे. ज्या कारणाने नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पुढील हप्ता जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा , महिलांना मिळणार प्रति महिना 1500 रुपये महिलांसाठी आनंदाची बातमी येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांचे खात्यात किती रक्कम होणार जमा :
नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाडून मिळावा व शेतकऱ्यांचे खर्च गरजा पूर्ण व्हावेत या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून अशा व्यक्त केली आहे की सरकारने असेच उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना याची मदत होईल.
1 thought on “Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा ? यादीमध्ये पहा नाव”