Ration card update : सार्वजनिक वितरण योजनेअंतर्गत अंतर्गत प्रधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धन्य वितरण करण्यात येत आहे. ज्यामध्ये सरकारने लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु अध्यापती अनेक लाभार्थ्यांनी आपले आधारे प्रकरण केले नाही, अशा लाभार्थ्यांची आता रेशन कार्ड बंद होणार आहेत पहा संपूर्ण माहिती.
महावितरणकडून नागरिकांना मोठा दिलासा! नवीन स्मार्ट मीटर संदर्भात घेतला मोठा निर्णय, सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे
सरकारने शिधापत्रिकाधारकांना e kyc व मोबाईल सीडीग करण्याचे सूचना दिले आहेत. रेशन कार्ड सोबत आधार जोडणी करताना लाभ घेणारी व्यक्ती तीच आहे किंवा कसे याची पडताळणी होणार आहे. याकरिता शिधापत्रिकेतील अर्थ कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन तसेच कुटुंबातील व्यक्तींची मोबाईल क्रमांक देऊ आधार प्रमाणीकरण करायचे आहे.Ration card update
व ज्या शिधापत्रिका तारकांचे अध्याप्ती आपले आधार कार्ड शिधापत्रिकेत जोडलेले नाही अशा शिधापत्रिकाधारकांनी आपल्या आधार कार्ड शिधापत्रिकेस जोडून घ्यायचे आहे. जेणेकरून या शिधापत्रिकाधारकांची रेशन कार्ड बंद होणार नाही. अशी आव्हान पुरवठा विभागाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना केले आहे.
कांदा पुन्हा चमकला! अनेक ठिकाणी 3,000 तर काही ठिकाणी 4,000 रुपयांचा दर शेतकरी आनंदमय नवीन तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शिधापत्रिकाधारकांनी एक जुलै यादी आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करून घ्यायची आहे. जेणेकरून रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे. च्या रेशनकांत तारकांनी अद्यापही आपले आधार कार्ड रेशन कार्डशी सलंगण केले नाही अशा लाभार्थ्यांनी त्वरित आपल्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे आपले आधार कार्ड राशन कार्ड जोडण्यात यावी.
1 thought on “शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 जुलै आधी करून घ्या हे काम”